प्रवेश पात्रता

महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र विनानुदान अध्यापक महाविद्यालय संस्था चालक असोशिएशन, पुणे यांच्यामार्फत सामायिक परीक्षा (सीईटी) घेऊन प्रवेश दिले जातात. पुणे विद्यापीठाने विहित केलेल्या निकषानुसार पात्रता ठरविली जाते. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे माध्यम हे मराठी आहे.

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

८ व ९ जून २०१९ रोजी बी. एड अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा (सीइटी) होणार आहे.

दि. २२ मे २०१९ ते ७ जून २०१९ या कालावधीत के. के. वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे बी.एड. सीइटी चे मार्गदर्शन वर्ग सुरु राहणार आहेत.


Videos