भावी योजना -  

                                                                                                                                                                                            

  1. राष्ट्रीय चर्चासत्र व परिषद कार्यशाळेचे आयोजन -राज्यस्तरीय ,विद्यापीठ स्तरावर 
  2. A journal for qualitative research and teacher education  ' नावाचे त्रीमासिक वार्षिक  अंक काढण्याचा विचार आहे .

    ISSN / ISBN  क्रमांक मिळवण्यासाठी सदर विषय पुढील स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये ठेऊन त्यास मान्यता घेण्यात  येणार आहे.
    ३.  इतर कार्यक्रम -
           संस्थानिहाय  व्यक्ती व संस्थांमार्फत  महाविद्यालयात कार्यक्रम राबविणे 
        अ)  अनिस - अंधश्रद्धा निर्मुलन समिती 
        ब)  NGO  - स्वयंसेवी संस्थासोबत कार्य 
        क)  अहिसास - अखिल हिंदी साहित्य संम्मेलानामार्फात शाखेमार्फत कार्य करणे .

        ड)  value Edu. programme from university of pune

         पुणे विद्यापिठामार्फात राबविले जाणारे दोन-तीन दिवसांची प्रशिक्षणेही महाविद्यालयात राबविणे.
        इ) value Edu. programme from Bahai Academy,panchgani.
        बहाई आकादमी ,पाचगणी यांच्या वतीने महाविद्यालयाच्या सर्व छात्राध्यापाकांसाठी मुल्याशिक्षणाचा                   कार्यक्रम राबविणे.
      फ) Social work for various NGO's in Nasik and rural areas.
  नाशिक शहरातील सामाजिक संस्थांच्या विविधांगी कार्यक्रमापर्यंत सामाजिक कार्य करण्यासाठी संस्था ही     विविध संस्थांशी नाशिकमध्ये व नाशिकच्या आसपासच्या ग्रामीण भागासाठी कार्य करणे .
Placement Training and future Perspective plan
रोजगार विनियोग केंद्र याअंतर्गत वेगवेगळ्या संस्था संघटना व शाळांना अपेक्षित असणारे शिक्षक ,विविध कौश्ल्याधीष्टीत  असे तज्ज्ञ निर्मिती  करून त्यांना संस्थांशी कामांसाठी जोडणे.

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

८ व ९ जून २०१९ रोजी बी. एड अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा (सीइटी) होणार आहे.

दि. २२ मे २०१९ ते ७ जून २०१९ या कालावधीत के. के. वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे बी.एड. सीइटी चे मार्गदर्शन वर्ग सुरु राहणार आहेत.


Videos