Principal's Message  |   Scholarship  |   Career Opportunities  |   0253 2414916, 0253 2413916  |   disp-bed@kkwagh.edu.in

मा. श्री. विवेक सावंत सो. यांना "यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.


के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. श्री. विवेक सावंत यांना माजी  केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब  यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार-२०२० या मानाच्या पुरस्काराने गौरविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन  .